Connect with us

Uncategorized

जसे जसे सर्वे यायला लागलेत, तश्शी कॉंगी रावा च्या ट्रोलर्स ची थोबाड बघण्याजोगी होत आहेत -मिलिंद गायकवाड़

Published

on

SD24 News Network Network : Box of Knowledge

जसे जसे सर्वे यायला लागलेत, तश्शी कॉंगी रावा च्या ट्रोलर्स ची थोबाड बघण्याजोगी होत आहेत… खुदा ना खास्ता..फायनल रिझल्ट असाच रिझल्ट आला… एखादा आत्महत्या करायचा ..! 

हे चुतिया… आपला पक्ष.. त्याचीच ध्येय धोरणे.. विकास कामे.. अचिव्हमेंट सांगायच्या ऐवजी vba च्या सर्वसाधारण समर्थक पोरांना ट्रोल करण्यात राहून गेले.. मतदानाचा दिवस उद्या वर असतानाही काहींचे हा मला असा बोलला.. तो तसा बोलतो.. म्हणून मी त्याला हेच बोलणार.. वैगेरे वैगेरे.. आरोप प्रत्यारोप आणी रडगाणे आणी ट्रोलिंग मध्ये राहून गेले..टार्गेट केलेली शेंबडी पोरं.. त्यांना कोणीही ओळखत नव्हते कि त्यांच्या पैकी कोणीही vba चे जवाबदार पदाधिकारी  नव्हते. त्यांचे प्रतिमा भंजन करून.. त्यांना एक्स्पोज करून हाती काय लागणार होते?  विशी मधली शेम्बडि पोरं.. आणी येऊन जाऊन काय बी टीम चा बिन बुडाचा आरोप..जिथे त्यांचेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हा आरोप राजकीय होता म्हणून मान्य करतात.. तिथेच सतत हेच.  त्यामुळे ह्यांचा अप्रोच हा प्रचंड नकारात्मक होता.. 
सकारात्मक अप्रोच सेने च्या आयटी विंग मधल्या पोरांचा होता .. विकास योजना.. केलेली कामे आणी आकडेवारी.. 
अशीच शिवसेना समर्थक मंडळी त्यांचीसत्तेत असल्या मूळे साध्य झालेली कामे मांडत होती.. तर तोच भाग मागेच भाजपा ने त्यांची स्वतंत्र्य आय टी टीम ला थोडे थोडके नव्हे तर 300 करोड रुपये लावले.. त्यांचे चुतिया अंध पणे सांगितले ते forward आणी पेड विश्लेषक दिलेला नॅरेटिव्ह वेग वेगळ्या प्रकारे मांडत बसतात…त्यांनी पार माजी आय ए एस उच्यवर्णीय मंडळी बसवलीत नॅरेटिव्ह सेट करायला..  आज आप पक्ष सोडला तर दुसरा कुठलाही पक्ष इन्टेलेचूअल सोशल मीडिया ह्यांडलिंग मध्ये बीजेपी शी बरोबरी करू शकत नाहीं 
हे निखळ सत्य आहे.. 
थोडक्यात   कॉंगी रावा चे मूर्ख सरंजामी. vba ला ट्रोल करण्यात राहून गेले..कोणी सरंजामी एका मातंग समाजाच्या लाहान मुलावर झालेल्या अत्याचार चे समर्थन करित होता.. तर बाकीचे त्याच्याच वॉल वर जाऊन त्याचे समर्थन आणी मनोबल वाढवीत होते.कोणी कॉंगी रावा च्या नेत्याचे भ्रस्टाचार दुर्लक्षित करित होते. आणी हे केल्या मूळे आपण जो तटस्थ मूक वाचक आहे.. जो गेली अनेक वर्षे कॉंगी रावा ला काहीही न करता मतदान करित होता तो गमावतो आहेत त्याची सहानुभूती गमावतो आहे..हे त्यांना समजलेच नाहीं ..
.बाळ ठाकरे ह्यांच्या जातीयवादी विधानावावर गेल्या दशकभर मी सेने च्या पोरांना अजूनही बोलत आलोय.. अनेक जण खाजगीत असे बोलणे चुकीचे होते हे मान्य करतात तर सेने चे पदाधिकारी असंलेले मछूदादा… नामांतर विरोध माझी भूमिका चुकली म्हणून जाहिर मान्य करतात..ह्याने काय होते तर तेढ कमी होते..वेळ बदलली कि भूमिका बदलायला लागतात. 
आंबेडकरी मतांशिवाय आपण सत्तेवर येऊ शकत नाहीं हि समज ह्या मागे असते.
SD24 News Network Network : Box of Knowledge

मूर्खांनो आपलेच पोटेंशियलं मतदार ट्रोल करायचे नसतात रे 

थोडक्यात हि मंडळी मला आपण ज्या झाडावर बसलो.. तीच फांदी कापणारी शेख चिल्ली वाटतात.. थोडा विचार तर कराल..
मिलिंद बी गायकवाड़

Loading…
Advertisement


Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *